बर्मिंगहॅम CWG 2022 चा पाचवा दिवस भारतासाठी संस्मरणीय 

दिवसाची सुरूवात सुवर्णपदकाने आणि दिवसाचा शेवट रौप्य पदकाने

भारतीय संघाने मंगळवारी 8 स्पर्धांमध्ये भाग घेत 4 पदके जिंकली, ज्यात 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदकांचा समावेश 

भारतीय महिला लॉन बॉल्स संघाने दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने केली

महिलांच्या लॉन बॉल्स या स्पर्धेत भारत प्रथमच उतरला होता

वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरने रौप्य जिंकले

बॅडमिंटनमध्ये भारताच्या मिश्र संघाने रौप्यपदक जिंकले

पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईने सुवर्णपदक राखले

विकास ठाकूर याने 96 किलो वजनी गटात रौप्य जिंकले

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी