माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने Amsterdam शहरामध्ये नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे
रैनाने फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे
Raina असं या रेस्टॉरंटचं नाव आहे
सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे
रैनाला क्रिकेटसोबतच चांगले पदार्थ खाण्याची आणि बनवण्याची आवड आहे
काही दिवसांआधी त्याने पिझ्झा बनवतानाचा फोटो शेअर केला होता
सुरेश रैनाच्या या नव्या व्यावसायाला अनेकांना शुभेच्छा दिल्या आहेत