कॉमनवेल्थ गेम्स 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांच्या यादीत भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते 

यावेळी बर्मिंगहॅममध्ये भारत आपली कामगिरी चांगली करेल अशी अपेक्षा होती. मात्र आता याला ग्रहन लागले आहे

भारताचा स्टार खेळाडू, ऑलिम्पिक वीर नीरज चोप्रा हा राष्ट्रकुल स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे

अलीकडेच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते

अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले होते

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) सरचिटणीस राजीव मेहता यांनी याला दुजोरा देताना म्हटले आहे की, नीरज 100 % तंदुरुस्त नाही

नीरजच्या मांडीला दुखापत झाली असून स्कॅननंतर महिनाभर विश्रांती घेण्यास सांगितले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी