बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी पदक जिंकले
भारतीय ज्युदोपटू एल सुशीला देवीने महिलांच्या 48 किलो गटात पदक जिंकले
वेटलिफ्टिंगनंतर ज्युडोमध्येही भारतीय खेळाडूंनी देशासाठी दोन पदकांची कमाई केली
सोमवारी झालेल्या ज्युदो सामन्यांमध्ये सुशीला देवीने रौप्यपदक जिंकले
तर विजय कुमार यादवनेही पुरुषांच्या 60 किलो गटात पदक जिंकून देशाचे नाव मोठे केले
तर विजय कुमारने कांस्यपदक पटकावले आहे.
भारतीय ज्युदोपटू एल सुशीला आणि विजय यांच्या पदकांनंतर पदकांची संख्या नऊ झाली