क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा आज वाढदिवस आहे

स्मृतीवर क्रिकेटच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय

हॅपी बर्थडे क्विन म्हणत एका चाहत्याने तिला शुभेच्छा दिल्या आहेत

माझ्या आवडत्या क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्मृती मानधना हिची क्रिकेट खेळण्याची शैली अनेकांना आवडते

स्मृतीच्या लूकचेही अनेक चाहते आहेत

'नॅशनल क्रश' असं तिचे चाहते तिला म्हणत असतात