बहिण-भावाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन नेमका कधी आहे?  ३० की ३१ यावर सध्या संभ्रम आहे.

रक्षाबंधनासाठी योग्य मुहूर्त कोणता आहे. हे जाणून घेऊयात.

जर नुसती राखी बांधणार असाल तर तुम्ही ३० तारखेला दिवसभरात कधीही राखी कधीही बांधू शकता.

राखी औक्षण करुन बांधणार असाल तर संध्याकाळी ६ वाजेनंतर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत राखी बांधू शकतात.

पूजन करुन राखी बांधणार असाल तर रात्री ८.४५ ते ३१ तारखेला सकाळी ७ वाजेपर्यंत कधीही राखी बांधू शकता

भद्राकाल असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम होते. त्यामुळे भद्राकाल संपल्यानंतर रक्षाबंधन करता येईल.

शास्त्रानुसार भद्राकाळात रक्षाबंधन साजरे करू नये, असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.