सानिया मिर्झा टेनिस खेळासाठी जगप्रसिद्ध आहे

टेनिससोबतच सानियाची स्टाईलही तिच्या चाहत्यांना आवडते

सानिया मागच्या काही दिवसांपासून कॅज्युअल ब्लेझरमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतेय

तिचा हा हटके लूक चाहत्यांनाही भावतो आहे

रेड कलरचं ब्लेझर आणि तुझी स्माईल माझ्या हृदयाची धकधक वाढवतं आहे, असं एका चाहत्याने म्हटलं आहे

ब्ल्यू कलरच्या हटके जॅकेटमधील सानियाचा फोटो चर्चेत राहिला आहे

व्हाईट आणि पिंक कलरच्या ब्लेझरमधील सानियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीला उतरला