उत्तराखंडमध्ये 'या' छोट्याशा जागेला नक्की भेट द्या .
उत्तराखंडमध्ये मनमोहून टाकणारे अनेक ऑफबीट डेस्टिनेशन्स आहेत. इथे मनशांती मिळते.
उत्तराखंडमधीय शीतलाखेत अशाच ऑफबीट डेस्टिनेशन्स पैकी एक आहे.
अल्मोडापासून 32 किमी अंतरावर हे शीतलाखेत आहे. नैसर्गिक सौदर्य आणि हिमालयीन टेकड्या येथे आहेत.
प्रसिद्ध संत हैडाखंडी महाराज आणि सोमवार गिरी महाराज यांचं तपस्यास्थळ आहे.
शीतलाखेत कुमाऊं येथे घनदाट जंगल आहे. इथल्या निसर्गात तुम्हाला वैविध्य पाहायला मिळतं.