दिल्ली - अमृतसर - कटारा हा जम्मूतील कटरा ते दिल्लीच्या बहादूरगड बॉर्डरला जोडणारा एक्सप्रेस वे अमृतसर, नोकादर आणि गुरूदासपूर मार्गाने जोडला जाणार आहे.
गंगा एक्सप्रेस वे हा प्रकल्प देशातील 12 शहरांना जोडणारा असून आणि त्याचे काम साल 2025 पर्यंत संपणार आहे.
भारत सरकारने साल 2025 पर्यंत 1.8 लाख किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची योजना आखली आहे.
मुंबई ते नागपूर एक्सप्रेस वे येत्या 7 महिन्यात तयार होणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत आठ तासांची बचत होणार आहे.
दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे - देशाची राजधानी दिल्लीला महाराष्ट्राशी जोडणारा या मार्गाने 13 ते 14 तासांनी कमी होणार