1906 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा
भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये 1907 साली आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला
या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता.
1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला
या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते
1921 साली विजयवाडामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात बापूंना पिंगली वेंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा
त्यात पांढरा, हिरवा आणि लाल रंग होता तर देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्ह होतं
1931 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात आजच्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली.
1931 साली स्वीकृत झालेला झेंडा स्वीकारण्यात आला. फक्त चरख्याच्या जागी धर्मचक्र घेण्यात आलं