राष्ट्रध्वजाच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवा आणिल इतरांही सांगा
राष्ट्रध्वज उलटा पकडू नका, म्हणजे भगवा रंग खाली दिसू नये
खराब राष्ट्रध्वज फडकवू अथवा दाखवू नका
राष्ट्रध्वज खाली करू नये
राष्ट्रध्वजा पेक्षा वर किंवा बाजूला दुसरा कोणताही ध्वज लावू नये
राष्ट्रध्वजावर फुलांच्या माळा किंवा कोणत्याही प्रकारचे प्रतीक असलेले काहीही लावू नये
राष्ट्रध्वजाचा पाण्याला, जमिनीला, जेथे फडकवला असेल तेथील मजल्याला किंवा फूटपाथला स्पर्श करू नये.
राष्ट्रध्वजाचे कोणतेही नुकसान होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी बांधला जाऊ नये
राष्ट्रध्वजावर कोणतेही अक्षर लिहू नये