देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरात साजरा केला जाणार आहे
त्यासाठी देशवासियांनी एकत्र यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल आहे
स्वातंत्र्य चळवळीत अनेक रेल्वे स्थानकांनी आपली भूमिका बजावली आहे, असे मोदी यांनी म्हटलं आहे
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी निगडीत अशी अनेक रेल्वे स्थानके देशात आहेत
अशा जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देऊन स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे महत्त्व समजून घ्या
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘अमृत महोत्सवा’चा एक भाग रेल्वेही होणार आहे
रेल्वेकडून 18 जुलै ते 23 जुलै दरम्यान ‘आझादी की रेल गाडी आणि रेल्वे स्टेशन’ सप्ताह
यामध्ये देशातील 24 राज्यांतील 27 ट्रेन आणि 75 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे