वेगवेगळ्या देशांमध्ये नागरिकांच्या कॉमन आडनावाचे आकडे समोर आले आहेत.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिकने ट्विटरवर विवध देशातील कॉमन आडनाव सांगितले आहेत. 

वर्ल्ड ऑफ स्टॅटिकच्या अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सर्वात कॉमन आडनाव स्मिथ आहे. 

संयुक्त राष्ट्र यूएईमध्ये अली सर्वात जास्त कॅमन आडनाव आहे. 

चीनमध्ये वांग कॉमन आडनाव आहे. 

पाकिस्तानमध्ये सर्वात जास्त कॉमन आडनाव अहमद आहे. 

समोर आलेल्या आकडेवारी नुसार भारतात कुमाप आडनाव सर्वात कॅमन आहे.