9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी लूट (लखनऊ)
राम प्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली ही लूट करण्यात आली
अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी, चंद्रशेखर आझाद, सचिंद्र बक्षी, केशब चक्रवर्ती, मन्मथ गुप्ता, मुरारी लाल गुप्ता, मुकुंदी लाल गुप्ता आणि बनवारी लाल यांचा समावेश
इंग्रज सरकारची तिजोरीतील नोटांचे बंडल आणि चांदीच्या नाण्यांची लूट करण्यात आली
मात्र एका चादरीने घोळ केला, ज्यामुळे 4 क्रांतिकारकांना फाशी
यानंतर एकामागून एक सगळे क्रांतिकारक पकडले गेले
40 सदस्यांवर दरोडा आणि खुनाचा गुन्हा
राम प्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग फाशीची शिक्षा
राजेंद्र नाथ लाहिरी आणि अशफाक उल्ला खान यांना फाशीची शिक्षा
चंद्रशेखर आझाद पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी
पण 27 फेब्रुवारी 1931 रोजी चकमकीत ते आझाद शहीद झाले
पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी अनेक कविता लिहिल्या, त्यात मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे...