भारताने मंगळ मोहिमेची घोषणा केली आणि अख्या देशासह जगाच्या नजरा भारतावर केंद्रीत झाल्या

5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान प्रक्षेपित करून भारताने इतिहास रचला

इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष माधवन नायर यांनी 2008 मध्ये मंगळावर मानवरहित मोहिमेची घोषणा केली होती.

मंगळयान आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पहाटे 2:38 वाजता प्रक्षेपित

24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान मंगळावर पोहोचले.

या मोहिमेत यशस्वी होणारा भारत हा जगातील पहिला देश

या मोहिमेत यशस्वीतेनंतर शास्त्रज्ञांनीही आनंदाने उडी मारली होती

या मोहिमेच्या यशस्वीतेच्या क्षणाचे साक्षीदार PM मोदीही झाले होते

विशेष म्हणजे आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि युरोपनंतर भारत हा पहिला देश आहे जो हा पराक्रम करू शकला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी