नेहरूंनी आपल्या भाषणात म्हटले होते की, आपण नियतीला भेटण्याचे वचन दिले होते आणि आता वेळ आली आहे

बाळ गंगाधर टिळक यांनी नाशिकमध्ये सहा वर्षांनी तुरुंगातून बाहेर 

त्यावेळी टिळकांनी भाषणात 'स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असे म्हटलं होतं

मुंबईत महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी 'भारत छोडो'चा नारा दिला होता. 

गोवालिया टँक मैदानावर भाषण करताना त्या मैदानाचे नामकरणही ऑगस्ट क्रांती मैदान झाले

नेताजी सुभाषचंद्र बोस - तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा

ऐतिहासिक दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधींनीही भाषण

त्यावेळी महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा वापर करा अशी हाक दिली. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी