भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
पण हे करत असताना स्वातंत्र्य मिळवण्यात कोणते बंड कामी आलं हे येथे पाहणार आहोत
1857 चा उठाव, ज्याला भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध असेही म्हणतात.
1859-60 दरम्यान सर्वात मोठे बंड झाले ते निळीचा सत्याग्रह
चौरीचौरा घटना- 1922 मध्ये चौरीचौरा येथे सत्याग्रहींकडून इंग्रजांवर (पोलिसांवर) दगडफेक,
त्यानंतर पोलिसांनी काडतुसे संपेपर्यंत गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 260 जणांचा मृत्यू झाला होता.
यावर सत्याग्रहींनी ब्रिटीश सरकारची एक पोलीस चौकी जाळली, त्यात सुमारे 22 पोलीस जिवंत जाळले गेले
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1942 साली नेताजींनी या सशस्त्र दलाची स्थापना केली, ज्यात 85 हजार सैनिक
त्यानंतर एका वर्षातच आझाद हिंद फौजांनी त्यांनी ब्रिटिश राजवटीला हादरा दिला
ब्रिटीश सरकारच्या जाचक कायद्याविरोधात दिल्ली विधानसभेत भगतसिंगचा बॉम्बस्फोट आणि इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा