चंद्रयान ३ चे लँडींग २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

चंद्रयान-2 ऑर्बिटर आणि चंद्रयान-3 दरम्यान लँडर मॉड्यूलमधून संपर्क झाला.

चंद्रयान २ च्या ऑर्बिटरनेही 'वेलकम बडी' असे म्हणत मोठ्या भावाचे स्वागत केले.

मोहीम जेथून नियंत्रित केली जाते त्याठिकाणावरुन लँडरपर्यंत जाण्यासाठी आणखी एक पर्याय झाला.

चंद्रयान २ चे प्रक्षेपण २०१९ मध्ये झाले होते. ही मोहीम अयशस्वी झाली होती.

परंतु त्यानंतरही अचूक प्रक्षेपणामुळे ऑर्बिटरचे आयुष्य सात वर्षांनी वाढले.

आता चंद्रयान ३ साठी शेवटची दोन तास महत्वाची असणार आहे.  

लँडींगच्या १५ मिनिटे आधी सर्व शास्त्रज्ञ जसा श्वास थांबल्यासारखे असतील.