या वर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत

या निमित्ताने भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा अभियान' सुरू

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना प्रोफाइल फोटोवर म्हणून तिरंगा ठेवण्याचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाकडून 'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओ जारी

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत अमिताभ बच्चन

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत अनुपम खेर

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत सुनिल शेट्टी

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत अनुपम खेर विराट कोहली

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत कन्नड़ चित्रपटीतील सुपरस्टार यश

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत जैकी श्रॉफ

'हर घर तिरंगा गीत' चा व्हिडिओत मिथाली राज

व्हिडिओ शेअर करताना सांस्कृतिक विभागाने लिहिले - प्रत्येक घर तिरंगा.. घरोघर तिरंगा.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी