स्वातंत्र्याचा अमृत आपण सारे साजरे करत आहोत
देशात 'हर घर तिरंगा'च्या माध्यमातून घराघरावर तिरंगा फडकणार
पण त्याच्याआधी हे थोडसं, भारताची ध्वज संहिता
वेशभूषा, कपडे, सांप्रदायिक फायद्यासाठी झेंड्याचा वापर करता येत नाही
भारताची ध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवला जावा.
झेंड्याचा जमिनीला स्पर्श होऊ दिला जाऊ नये किंवा तो पाण्यात भिजू नये
राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये
गाड्या, होड्या, विमानं यांच्या टपावर किंवा पाठीमागे तो बांधू नये
झेंड्यावर कोणतीही वस्तू, चिन्हं, फुलं, हार ठेवू नयेत.
पण राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी ध्वजवंदनापूर्वी झेंड्यात फुले ठेवण्यास परवानगी आहे