पृथ्वीवर अनेक भागात भूकंप येतो.
जपानसारखे देश तर दरवर्षी भूकंपाचा सामना करतात.
भूकंपामुळे जीवितहानी, मालमत्तांचे मोठे नुकसान होते.
पण पृथ्वीसारखेच चंद्रावर पण भूकंप होतात का? त्याची काही नोंद झाली आहे का?
तर चंद्रावर पण भूकंप येतात. NASA ने त्याविषयीची नोंद केलेली आहे.
भूगर्भातील हालचाली, उल्का पडल्याने, उष्णतेमुळे चंद्रकंपन झाले आहे.
विविध दुर्बिणी आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून या घडामोडींची नोंद झाली
आता चंद्रयान मोहिमेतून त्यासंबंधीचे रहस्य पण समोर येईल.
क्लिक
करा