आपला चेहरा, कपाळावरील, सुरकुत्यांमुळे चेहऱ्याचा लूक प्रभावित होऊ शकतो.
पण काही उपायांनी या सुरकुत्या कमी करता येऊ शकतात.
सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेल वापरू शकता.
कोरफडीचा वापर केल्यानेही सुरकुत्या कमी होऊ शकतात.
जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तर येतातच पण सुरकुत्याही येतात. त्यामुळे स्ट्रेस कमी घ्या.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास ऑलिव्ह ऑईलचा वापरही प्रभावी ठरतो.
सुरकुत्यांमागचे एक कारण कमी पाणी पिणेही असू शकते. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यावे.
सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही मध आणि मुलतानी मातीचा लेपही वापरू शकता.