मान्सूनमध्ये विविध आजारांचा धोका वाढतो. त्यापासून बचावासाठी काही उपाय करा.
वारंवार हात धुवावेत आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी.
सर्दी-तापाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहावे.
भाज्या, फळांचा आहारात नियमित समावेश करावा.
हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.
घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
व्हायरस टाळण्यासाठी घराची नियमितपणे स्वच्छता करा.
पुरेशी झोप घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.