केस वेळेआधीच पांढरे झाल्याने तुम्हीदेखील त्रस्त आहात का ?
ही समस्या सोडवण्यासाठी काही पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
ब्रोकोली, केल, पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने केस हेल्दी होतात.
मजबूत केसांसाठी प्रोटीनयुक्त अंड्याचे सेवन करणे उपयुक्त ठरते.
प्रोटीन व व्हिटॅमिन युक्त डाळी खाल्ल्यानेही केस मजबूत होतात.
तुम्ही सॅलॅड आणि सूपच्या माध्यमातून मशरूमचे सेवन करू शकता.
फ्री रॅडिकल्सपासून वाचण्यासाठी सोयाबीन खाऊ शकता.
पनीर, दही आणि दुधाचे सेवन केल्याने केस मजबूत होतात व वेळेपूर्वी पांढरे होत नाहीत.