डार्क सर्कलची समस्या खूप सामान्य आहे.
महिलांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांना या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खूप खराब होते.
हे सहसा झोपेच्या कमतरतेमुळे होते. काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर ही समस्याही टाळता येऊ शकते.
झोपताना डोळ्यांभोवती कोरफड जेल लावा
टोमॅटो रस डोळ्यांखाली लावा.
एका बाऊलमध्ये संत्र्याचा रस काढून त्यात थोडे ग्लिसरीन घालून डार्क सर्कलवर लावा
नारळाचं तेल डार्क सर्कलवर लावा