पालीची समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे. पालीला घाबरणाऱ्यांची संख्या कमी नाही. 

पाल कशी पळवून लावणार? काय आहेत उपाय, वाचा!

काळी मिरीमुळे पालीच्या शरीरात चिडचिड होऊ शकते. घराच्या कोपऱ्यांमध्ये काळी मिरीची फवारणी नक्की करा

पालीला पळवून लावण्यासाठी नेप्थलीन बॉलचा वापर होऊ शकतो. पालीला याचा वास आवडत नाही, पाल पळून जाते. 

अंडी फोडल्यानंतर त्याची टरफले भिंतींवर लावा. त्याने पाल पळून जाईल. 

कांदा आणि लसूण यांचा वास खूप तीव्र असतो, जो पालीला अजिबात आवडत नाही. त्यांचे तुकडे घराच्या कोपऱ्यात ठेवा. 

कांदा लसूणचा रस काढून त्या जागी फवारणी करू शकता.