चहाचे सेवन सोडल्यास नर्व्हस सिस्टीम खूप ॲक्टीव्ह होते व त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
चहामध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो.
चहा पिणं सोडल्याने झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकते.
चहातील फॅटी ॲसिडमुळे हृदयाचे स्वास्थ प्रभावित होते. चहा सोडल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
चहातील कॅफेनमुळे हार्मोन्सवर परिणाम होतो. तो सोडल्यास हार्मोनल बॅलन्स सुधारतो.
कॅफेनमुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर डाग आणि मुरुमे येतात. चहा सोडल्यास त्वचेचा पोत सुधारतो.
चहामुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो आणि अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चहा पिणे बंद केल्यास पचन सुधारते.