अभिनेत्री समंथा रुथ प्रभू अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. (Photo : Insta)

'शाकुंतलम' या आगामी चित्रपटातही समंथा तिची कर्व्ही फिगर फ्लॉंट करताना दिसली आहे.

समंथासारखी कर्व्ही फिगर हवी असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करणे फायदेशीर ठरू शकते.

Areal Yoga - हे फुल बॉडी वर्कआऊट आहे. त्यामुळे शरीरात फ्लेक्सिबिलिटी आणि स्टेबिलिटी येते.

समंथा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सायकलिंग करते. सायकलिंग केल्याने वजन कमी होण्यासाही मदत होते.

तसेच समंथा लंज आणि स्क्वॉटस सारखे बॉडी वेट वर्कआऊटही करते.

ती नेहमी फायबर आणि प्रोटीन रिच पदार्थांचा आहारात समावेश करते. 

समंथाच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, प्रोटीन फूड सह कोकोनट राइस व फ्राइड टोफू यांचाही समावेश असतो.