मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेला NMACC इव्हेंट खूप गाजला होता.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

या इव्हेंटला विविध सेलिब्रिटी एकापेक्षा एक आऊटफिट्स घालून आले, पण अंबानी परिवाराची लाडकी लेक असणाऱ्या इशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

NMACCच्या ओपनिंग सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी इशाने लाल रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. त्यामध्ये ती अप्रतिम दिसत होती.

प्लंगगिंग नेकलाइन असणाऱ्या या गाऊनसोबत एक केप पण जोडलेली होती.

तिचा सुंदर लूक पूर्ण करण्यासाठी इशाने गळ्यात सुंदर डायमंड नेकलेस व मॅचिंग कानातले घातले. 

तिने लिपस्टीक,ब्लश, आयलायनर व डोळ्यात काजळ घातले होते. 

तिचा हा लूक इव्हेंटमध्ये सर्वांनाच आवडला होता.