तळपायांना दुर्गंध येण्याची अनेक कारणे असू शकतात.

तुम्हीही पायाला येणाऱ्या दुर्गंधामुळे त्रासला असाल हे उपाय करून पहा. 

कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय २० मिनिटे बडवून ठेवावेत.

बेकिंग सोडायुक्त कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवा, नंतर स्वच्छ पुसा.

गरम पाण्यात व्हिनेगर घालून त्यात पाय बुडवल्यानेही दुर्गंध कमी होतो.

चहाच्या पाण्यात पाय १५ मिनिटे बुडवल्यास दुर्गंधीपासून सुटका होईल.

तांदूळ धुतलेल्या पाण्यात बाय बुडवून ठेवा आणि फरक पहा. 

पायाचा दुर्गंध घालवण्यासाठी तुरटीचे पाणीही फायदेशीर ठरते.