डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर प्रचंड active असतात. त्यांची एक पोस्ट व्हायरल होतीये. जी खास डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी आहे. 

संगणकासमोर दीर्घकाळ काम असल्यास बसणे आवश्यक आहे. आपण जास्त हालचाल करीत नाही. 

डेस्क जॉब वाल्यांनी काम करताना काही बदल करणे आवश्यक आहे, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने म्हणतात. 

लॅपटॉपची स्क्रीन Eye Level ला असावी. 

पाय जमिनीवर टेकवून ठेवा. पाय 90 अंशांवर असावेत.

हायड्रेटेड राहा. पुरेसे पाणी प्या - पुरुषांसाठी 3.5 लिटर, स्त्रियांसाठी 2.7 लिटर आणि उन्हाळा असल्यास अधिक.

दर 25-30 मिनिटांनी, आपण उठणे आणि आपले पाय ताणणे आवश्यक आहे. ऊर्जेसाठी पोषक आहार घ्या.