स्कॅल्पवर डँड्रफ जमा होतंय?, जाणून घ्या कारणं
डँड्रफमुळे केवळ केस गळत नाहीत, तर केसांच्या अन्य समस्याही उद्भवतात.
स्कॅल्पची स्कीन अधिक कोरडी झाली किंवा अधिक तेलकट झाली तर केसात कोंडा होतो.
रात्रभर केसावर तेल लावून ठेवू नका.
केसात घाम आल्यास कोंडा होतो. यामुळे वर्कआऊटनंतर केस धुवा.
दुसऱ्याची किंवा घाणेरडी फणी केसांसाठी वापरु नका. यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
डिहायड्रेशन हे ही एक कोंडा होण्याचे कारण आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या.