कचराकुंडीला घराच्या प्रवेशद्वारावर ठेवू नये.
अंथरुणावर बसून जेवण करू नये.
संध्याकाळी दूध, दही, मीठ दान करु नये.
स्वयंपाक घरात जेवण झाल्यावर घरात खरकटी भांडी ठेवू नये
वास्तूशास्त्रनूसार या गोष्टी केल्याने गरिबी येते.
अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी
क्लिक करा