सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट केल्यावर शिक्षा होणार

सुप्रीम कोर्टाने एस वे शेखर प्रकरणात दिले निर्देश

तामीळ कलाकार एस वे शेखर याने महिला पत्रकाराबाबत वादग्रस्त पोस्ट लिहिली होती

या पोस्टनंतर शेखर याने माफी मागितली होती

केवळ माफी मागितल्यावर प्रकरणातून सुटका होणार नाही

कोर्टाने म्हटले, सोशल मीडियाचा वापर करणे सक्तीचे नाही.

परंतु सोशल मीडियावरील चुकीच्या पोस्टची जबाबदारी घ्यावी लागणार