भारतीय घरांच्या परंपरेत हळदीचे महत्व सर्वांच्या परिचयाचे आहे
हळदीमध्ये करक्युमिन नावाचं रसायन असते, ज्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते
सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर बुध्दी तल्लख राहते
हळदीत एक ताकदवान अॅंटीऑक्साइट असतात, जे कॅन्सरला कोशिंकांशी टक्कर देतात
अनेक रिसर्ज नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते