आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी “त्यांचे अस्तित्व आमच्या हातात आहे” या घोषणेने किंवा थीमने साजरा केला जातो.
वाघाची घटती संख्या आणि जगभरात वाघांचे संवर्धन करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे
जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या मते जागतिक पातळीवर फक्त 3900 एवढेचं वाघ शिल्लक
वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण शिकार आहे
भारतातील वाघांची संख्या 2967
प्रोजेक्ट टायगरची सुरूवातही 1973 साली
प्रोजेक्ट टायगर अंतर्गत प्रयत्नांमुळे जगातील सर्वाधिक वाघ भारतात
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुरादाबाद येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेताना शालेय विद्यार्थी
गुवाहाटी येथील आसाम राज्य प्राणीसंग्रहालय-कम-बॉटनिकल गार्डनमध्ये चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या दोन रॉयल बंगाल वाघाचे बछडे