मकर संक्रांत
मकर संक्रांत
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो.
मकर संक्रांत
मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो.
मकर संक्रांत
मकर संक्रांतीच्या दिवशी शुध्द तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते.
मकर संक्रांत
एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो.
मकर संक्रांत
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते.
मकर संक्रांत
मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.
मकर संक्रांत
मकर संक्रांतीलच्या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते.