उत्तर प्रदेशातील मुगलसराय मधील लस्सी प्यायलाच हवी! हे स्टेशन या लस्सीसाठी ओळखलं जातं 

कोलकत्ता:  हावडा रेल्वे स्टेशनचं चिकन कटलेट 

चेन्नई:  सेंट्रल रेल्वे स्टेशनचा रवा डोसा खूप फेमस आहे 

रतलाम रेल्वे स्टेशनवर जिलेबी आणि पोहे खूप भारी मिळतात! 

जालंधर रेल्वे स्टेशनवरचं जेवण खूप फेमस आहे. इथे छोले भटुरे चवदार असतात. 

पाटणा रेल्वे स्टेशनवर लिट्टी चोखा खाणं कधीही चुकवू नका.  अतिशय चवदार!

गुजरातचं सुरेंद्रनगर जंक्शन एक चहा मिळतो, या चहात उंटाचं दूध वापरलं जातं! कधी गेलात तर उंटाच्या दुधाचा चहा चुकवू नका 

अजमेर स्टेशनवरचा कढी-पकोडा खूप चवदार असतो.