चाट, चटकमटक आणि मिठाई हे पदार्थ अनेकांना आवडतात.

पाणीपुरी, जिलबी, समोसा हे तर सर्वांचेच आवडते, पण त्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे का ?

जिलबीला इंग्रजीत Rounded Sweet असे म्हणतात.

Funnel Cake, Syrup Filled Ring या नावानेही जिलबी ओळखली जाते.

गरमागरम, चटकदार समोशाला इंग्रजीत Rissole असे म्हणतात. 

इंग्रजीत Pie हा शब्द कचोरीसाठीही वापरला जातो. 

पाणीपुरी तर हा सर्व खवय्यांचा आवडता पदार्थ ना !

पाणीपुरीला इंग्लिशमध्ये Water Balls असे म्हटले जाते. 

दही किंवा रायता याला इंग्रजीत Mix Curd असेही म्हणतात.