आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या खूप आहे.
चहा प्रमाणात असावा नाहीतर त्याने प्रचंड नुकसान होतं.
चहा सोबत काय खाऊ नये ते बघुयात
फळे कधीही चहाबरोबर खाऊ नयेत.
चहासोबत दही खाल्ल्यास तुमचं आरोग्य बिघडू शकतं. .
चहासोबत शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सचे सेवन करू नका
चहासोबत बिस्किटे खाल्ल्याने आजारांचा धोका वाढू शकतो.