अटलांटिक समुद्राच्या खोलवर असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या अवशेषापर्यंत पोहोचली अनेक बचाव जहाजे

टायटॅनिकच्या अवशेषातच 'टायटन' पाणबुडी अडकल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

टायटन पाणबुडीत पाकिस्तानी वंशाचा अब्जाधीश दाऊदसह पाच लोकांचा जीव धोक्यात

ब्रिटीश मीडियानुसार, पाणबुडीत फक्त 3 तासांचा ऑक्सिजन शिल्लक

टायटन पाणबुडी सापडली तरी ती समुद्राच्या पृष्ठभागावर आणण्यासाठी लागणार सुमारे 2 तास

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ही पाणबुडी रविवारी निघाली आणि एक तासातच तिच्याशी संपर्क तुटला

गेल्या चार दिवसांपासून जगभरातील जहाजे अटलांटिक समुद्रात या पाणबुडीचा घेत आहेत शोध

पाणबुडीत आधी 96 तासांचा ऑक्सिजन साठा होता, त्यापैकी आता फक्त तीन तास शिल्लक