चहा किंवा अमृततुल्य देशात सर्वत्र लोकप्रिय आहे.
पुणेकरांनी चहाला अमृततुल्य अशी उपमा
दिली आहे.
लंडनमधील Newby Teas या संस्थेचे संस्थापकांनी हिऱ्यांचा टी-पॉट बनवला आहे.
Newby Teas चे संस्थापक निर्मल सेठिया यांनी हा अमूल्य टी पॉट बनवला आहे.
हिऱ्यांच्या टी पॉटची किंमत मुंबई, पुण्यातील फ्लॅटपेक्षा जास्त आहे.
या टी पॉटची किंमत तीन मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २५ कोटी आहे.
सोने, चांदीने हा बनवला असून त्यावर १६५८ हिरे आहेत.
Guinness World Records मध्ये या टी पॉटचा समावेश केला आहे.
क्लिक
करा
क्लिक
करा
क्लिक
करा