इंग्लंडची पुनरावृत्ती अमेरिकेत होण्याची शक्यता निर्माण झालीय

इंग्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांची निवड झाली होती.

आता अमेरिकेत भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी राष्ट्रध्यक्षाच्या शर्यतीत.

रिपब्लिकन पार्टीकडून विवेक रामास्वामी प्रमुख दावेदार मानले जात आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रामास्वामी चर्चांमध्ये चांगली टक्कर देत आहेत.

भारत-अमेरिका संबंध, बदलती जागतिक परिस्थितीवर ते जोरदार मत मांडत आहेत.

 उद्योजक असलेल्या विवेक रामास्वामी यांचा जन्म ओहायो येथे झाला. 

आपली हिंदू आस्था जाहीरपणे विवेक रामास्वामी कबुल करत आहेत.