अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई होणार आहे
दिशाचं बेबी शॉवर नुकतंच पार पडलं
मित्र परिवार आणि घरातील मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला
दिशा आणि राहुल वैद्यने काही दिवसांआधीच ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली
दिशा आणि राहुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय
या सोहळ्यात दिशा पर्पल कलरच्या गाऊनमध्ये दिसली
दिशाच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे
क्लिक
करा