तुमचे दात स्ट्राँग ठेवायचे असतील तर 'हे' नक्की करा
घरी देखील दातांची नीट काळजी घेता येते
प्रथम दिवसातून दोनवेळा ब्रश करावा
ब्रश करताना बेकींग सोडा टुथपेस्टवर लावून ब्रश करा
जेवल्यानंतर डेंटल फ्लॉसचा वापर करू शकता
संत्र्याप्रमाणेच केळीचे साल ही दातांचा पिवळेपणा दूर करते
जेवण केल्यानंतर काही वेळानी गुळण्या करा
क्लिक
करा