खूप उंची असली की प्रश्न पडतो काय घालावं?
काही ड्रेसचे प्रकार उंच मुलींना खूप छान दिसतात
मॅक्सी ड्रेस
हाय वेस्टेड बॉटम विथ क्रॉप टॉप
जंपसूट
वाईड लेग ट्राउजर आणि घट्ट टॉप
मिडी स्कर्ट आणि घट्ट टॉप