Fill in some text

Fill in some text

कियारा अडवाणी ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo : Instagram)

कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केले असून त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. 

लग्नापूर्वी तिच्या वडिलांनी तिला एका महत्वाचा सल्ला दिला होता.

लग्न करण्यापूर्वी स्वत:चं घर जरूर खरेदी कर, अस त्यांनी सांगितलं होतं.

कुठलही काम केलंस तरीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी रहा, असं तिचे बाबा म्हणाले होते.  

तेव्हाच कियाराने ठरवलं की ती लग्नापूर्वी स्वत:चं घर विकत घेईल.

स्व-कमाईतून पहिलं घर विकत घेतल्यावर कियारा अडवाणी खूप खुश झाली होती.

चित्रपट आणि जाहिरातींद्वारे कियारा आज कोट्यावधी रुपये कमावते.