अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2'चा मोठा धमाका
सनी देओलच्या गदर 2 च्या तूफानासमोर ओएमजी 2 टिकून आहे.
ओएमजी 2 चित्रपटाने गेल्या आठवड्यात चांगली कमाई केली.
अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे.
ओएमजी 2 चित्रपटाने आतापर्यंत 131 कोटींची कमाई केलीये.
ओएमजी 2 चित्रपट लवकर 150 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल.
ओएमजी 2 चित्रपट धमाका करताना दिसत आहे.
क्लिक
करा