ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नेहा मलिकचा हॉट अंदाज, फोटोंनी वाढवलं तापमान
अभिनेत्री नेहा मलिक सध्या तिच्या फॅशनमुळे खूप चर्चेत आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री नेहा खूप अॅक्टिव्ह झाली आहे
नुकतेच अभिनेत्री तिचे हॉट फोटो चाहत्यांना शेअर केले आहेत
पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये नेहा हॉट लूक दिला आहे
त्यासोबतच अभिनेत्रीने काळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे
अभिनेत्रीने लुधियानामधील कार्यक्रमासाठी हा लूक केला होता
पहा व्हिडीओ
क्लिक
करा