चंद्रयान-3 पाहण्याचा प्रयत्न, या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, चाहते म्हणाले...

जांभळ्या साडीमध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा खास अंदाज

अभिनेत्रीने शेअर केला स्वत: साडी नेसण्याचा आनंद

इन्स्टाग्रामवर जांभळ्या साडीमधील शेअर केले खास फोटो

अभिनेत्री तिच्या हटके लुकने चाहत्यांना करत असते घायाळ

या साडीमध्ये अभिनेत्रीने मोकळे केस सोडून केलं फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमी असते चाहत्यांच्या संपर्कात 

पहा व्हिडीओ